पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अपचन - कारणे लक्षणे आणि उपाय

इमेज
अपचन कारणे लक्षणे आणि उपाय चांगली पचनक्रिया चांगला आरोग्याचं लक्षण आहे पचनशक्ती चांगले ठेवून आपण अनेक रोगापासून दूर राहू शकतो परंतु आजच्या धावपळीच्या जेवण शैलीमुळे अन्नपचनाची समस्या ही नेहमीच भेडसावत असते पोट फुगणे गॅस एसिडिटी अपचन जडपणा ही लक्षणं आपण रोज अनुभवतो याच्याकडे दुर्लक्ष केल्यास मात्र दीर्घकालीन त्रास होऊ शकतो आयुर्वेदात या विकारावर अनेक घरगुती आणि नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत चला तर मग या वरील समस्या आणि उपाय सविस्तर जाणून घेऊया.  अपचन होण्याची कारणे  :  1. अनियमित जेवणाची सवय : अनियमित आणि अयोग्य जेवणामुळे पोटात गॅस होणे छातीत दुखणे धडधडणे यावर घरगुती उपाय म्हणजे थोडी सुंठ पावडर व थोडा सेंद्रिय उकळून बनवलेले मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा कोमट पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो. 2. फास्ट फूड आणि तळलेले पदार्थाचे सेवन : फास्टफोड अति थंड किंवा तळलेले पदार्थ मसालेदार अन्न जंक फूड हे सहज उपलब्ध होतात व आपल्या सोयीचेही वाटतात परंतु याच्या अतिशय लठ्ठपणा हृदयविकार त्याचबरोबर पोटाचे विकारही उद्भवू शकतात.  3. पाण्याचे अयोग्य सेवन : पाण्याचे से...